Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: चंद्रपूर शहरात 2 टक्के घरे दुषित ;आतापर्यंत आढळलेले 12 डेंग्यूचे रुग्ण मनपा तर्फे रोगमुक्त

Chandrapur, Chandrapur | Aug 29, 2025
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी राबविल्या जाणाऱ्या घरांच्या तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील 2 टक्के घरे दुषित आढळुन आली,पहिल्या टप्यात 5 टक्के दुषित घरे आढळल्यानंतर आज दि 29 आगस्टला मनपातर्फे मोहीम तीव्र करण्यात आल्याने दूषित घरांची संख्या कमी झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us