Download Now Banner

This browser does not support the video element.

चाकूर: सेवानिवृत्त बीएसएफ हेड कॉन्स्टेबल राघोजी मोळके यांचे निधन. शासकीय इतमात अंत्यसंस्कार बीएसएफ चाकूर टीम कडून मानवंदना

Chakur, Latur | Sep 8, 2025
सेवानिवृत्त बीएसएफ हेड कॉन्स्टेबल राघोजी मोळके यांचे ६ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले. वसरणी, नांदेड येथील रहिवासी असलेले मोळके गेल्या सहा महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीर येथे हेड कॉन्स्टेबल पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ व बहिण असा परिवार असून ७ सप्टेंबर रोजी नांदेड येथील श्री महर्षी वाल्मिक स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बीएसएफ चाकूर येथील जवानांनी त्यांना मानवंदना दिली. रा
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us