काकण वळा येथे वाण नदीपात्रात पाय घसरून ओळतीस वर्षे इसमाचा मृत्यू झाल्याचे घटना दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकिस आली. घटना माहित पडतात गावातील नागरिकांनी सदर इसमाला नदीपात्रातून बाहेर काढून वरुड बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.