Download Now Banner

This browser does not support the video element.

पाचोरा: गावठी कट्टा बाळगणाऱ्यास पाचोरा गुन्हे शोध पथकाणे गिरणा पंपिंग रोड वरून ताब्यात घेत अटक केली,

Pachora, Jalgaon | Sep 23, 2025
गावठी कट्टा बाळगणाऱ्यास पाचोरा गुन्हे शोध पथकाणे ताब्यात घेत अटक केली असल्याची माहिती आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हाती आली आहे, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार व त्यांचे सोबत पाचोरा पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार व स्थानीक गुन्हे शाखेचे पोहेको लक्ष्मण अरुण पाटील, पोकों जितेंद्र सुरेश पाटील व सोबत दोन पंच असे मंगलम पार्क, गिरणा पंपींग रोड, पाचोरा येथे आडोशाला जावुन थांबले,
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us