दोंडाईचा शहरातील संभाजीनगर कॉलनी परिसरात 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या, शुभम बाळू जोशी वय पंचवीस वर्ष सदर तरुणाने कुठलेही कारण नसताना घरात साडीच्या साह्याने पंख्या साडी बांधून गळफास घेतले. सदर प्रकार घरच्यांना लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ खाजगी वाहनाने दोंडाईचा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता त्या ठिकाणी डॉक्टरने तपासून मृत घोषित केले यावरून दोंडाईचा पोलिसात अकस्मात मृत्यूचे नोंद करण्यात आले.