Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: नांदगाव बुद्रुक व साकुर गावकऱ्यांच्या सतर्कतेने वाडीवऱ्हे पोलिसांकडून तत्परतेने दरोडेखोरांना अटक

Nashik, Nashik | Aug 23, 2025
नांदगाव बुद्रुक शिवारात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ७-८ दरोडेखोरांनी रस्ता अडवून वाहनचालकावर हल्ला केला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे व वाडीवऱ्हे पोलिसांच्या तत्परतेने ३ दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात आले. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे. वाहनचालक किसन साळवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी गावकऱ्यांचे सहकार्याबद्दल कौतुक केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us