कळंब तालुक्यातील गंगापूर येथील शेतात काम करणारा मजूर संदेश लक्ष्मण वाघाडे वय 45 वर्ष याने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली याप्रकरणी कळम पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.