Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 5, 2025
आज रविवार 5 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, रिपब्लिकन पक्षाच्या खरात गटाचे संस्थापक अध्यक्ष सचिन खरात यांनी जवाहर नगर परिसरातील रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे, यावेळी मराठा आरक्षणावरती त्यांनी चर्चा केली असून त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येती संदर्भात विचारपूस केली आहे, अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.