Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: चांदणी चौक स्थित जनसंपर्क कार्यालय येथे जश्न -ए-ईद मिलादुन्नबी जुलूसचे शाही स्वागत

Amravati, Amravati | Sep 5, 2025
सालाबादाप्रमाणे ईद-उल-मिलादुन्नबीचा पर्व आज ५ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता सर्वत्र साजरा करण्यात आला. या निमित्ताने आमदार सुलभा संजय खोडके यांच्या चांदणी चौक स्थित जनसंपर्क कार्यालय समोर जश्ने ईद -ए-मिलादुनब्बीच्या कार्यक्रमातून समस्त अनुयायांना शुभेच्छा देण्यात आल्या. या निमित्याने शहरातून निघालेल्या शाही जुलूसचे आ.सौ. सुलभाताई खोडके व महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य आ.संजय खोडके यांनी स्वागत केले. तसेच जश्ने ईद -ए-मिलादुनब्बीच्या कार्यक्रमात अनुयायांसमवेत समरस होऊन ईद-ए-मिलाद..
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us