मंत्रालयातील दालनात कुटुंब सल्ला केंद्र अंतर्गत असलेले प्रलंबित प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा आढावा, शासकीय संस्थांना जीवन आवश्यक वस्तूंचा पुरवठा, चेंबूर येथील अहिल्याभवन, दि चिल्ड्रेन एड सोसायटी संदर्भातील प्रलंबित प्रश्न, राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य निवडी संदर्भात चर्चा या सर्व विषयांबाबत आज सोमवार दिनांक ०९ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली