Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: होळकरवाडी येथे पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

Haveli, Pune | Aug 24, 2025
होळकरवाडी येथे तलावामध्ये मित्रांसोबत तरुण हा पोहण्यासाठी गेला होता. यावेळी तलावाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हा तरुण तलावामध्ये बुडला. यावेळी स्थानिक नागरिकांनी व प्रशासनाने सदर तरुणाला पाणी बाहेर काढले परंतु दुर्दैवाने या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us