तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सावखेडा होळ गावांनाजिक जळगाव हुन मुंबईकडे केळी भरून जात असताना पिकपचे मागचं टायर फुटल्याने रात्री दीड वाजेला पलटी झाली कोणाला काही दुखापत झालेली नसून गाडी मालक पिंटू कोळी हे किरकोळ जखमी झाले असून सदर पिकप मध्ये भरलेला केळी मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.