शेख अनिस शेख युसूफ वय ६० वर्ष राहणार खाटीकपुरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी हा गुरुवार ४ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या दरम्यान आठवडी बाजारातील आपल्या चिकन दुकानावर चिकनची विक्री करीत असताना आरोपी शेख कादर शेख मुसा राहणार खाटीकपुरा याने फिर्यादीला प्लास्टिक कॅरीबॅग मागितली असता फिर्यादीने नकार दिला या क्षुल्लक कारणावरून आरोपीने फिर्यादी सोबत वाद करून दगडाने डाव्या कानाच्या वर डोक्यावर मारले असता त्यामध्ये जखमी झाले दिलेल्या फिर्यादीवरून व वैद्यकीय अहवालावरून गुन्हा दाखल.