वसमत तालुक्यातील कवठा चौफुलीवर एक सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अंड्याहून नांदेडच्या दिशेने भरधाव कारच्या धडकेमध्ये वसमत होऊन कुरुंद्याकडे दुचाकीवरून जाणाऱ्या दुचाकी स्वारा जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळी मात्र बघ यांची गर्दी जमा झाली आणि एम एच 269 या कारणे अपघात झाला असून त्याच कारचालकांनी वसमतच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी नांदेडच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल .