सेनगाव आज दिनांक 10 सप्टेंबर वार बुधवार रोजी सहा वाजता च्या सुमारास हिंगोली जिंतूर महामार्गा भानखेडा पाठीवर मोटर सायकल स्वाराची मोटरसायकलला धडक होऊन मोटरसायकल चालक हे गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला असल्याची माहिती उपस्थित नागरिकांच्या वतीने देण्यात आली आहे