वाघोली-केसनंद रोडवरील सुखवानी स्कार्लेट सोसायटीच्या गेटसमोर दारू पिऊन धिंगाणा घालीत असल्याप्रकरणी. दोघेजण माहिती मिळाल्यानंतर वाघोली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली असती दारु पिल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणात अमर तात्याराव पाटील (वय ३२ रा. मांजरी रोड, हडपसर) व शाम उर्फ अमित भीमराव पवार (वय ३०, रा. उमरगा, धाराशिव) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे