हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांचा एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारीवर्गावर संताप व्यक्त करतानाचा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना मयत झालेल्या एका रुग्णाच्या प्रकरणाशी संबंधित आहे.