पातुर तालुक्यातील जागृत देवस्थान माता रेणुका मंदिर मध्ये नवरात्र निमित्त मोठ्या प्रमाणात अलोट गर्दी महिला आणि पुरुषांची मोठ्या प्रमाणात होत आहे. आशेने आलेल्या भक्तांना माता रेणुका देवी यांच्याकडून घातलेले साखर पूर्ण केलं जातं दरम्यान काही शेतकऱ्यांनी माता रेणुका देवी यांच्या चरणी अनोखा साकडं घातलं आहे राज्यातील शेतकऱ्यावरील संकट दूर हो आणि त्यांचे सर्व सरसकट कर्जमाफी व्हावी तसेच सरकारला सुद्धबुद्धी येऊ असं साकडं काही भक्तांनी माता रेणुका माता यांच्या चरणी घातलं आहे.