पातूर तालुक्यातील अंबाशी गावात कौटुंबिक वादातून एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान घडली. अकोल्याच्या कानशिवनी येथील अंदाजे 40 वर्षीय नागेश पायरुजी गोपनारायण हा सासरवाडीतील अंबाशी येथे सासरवाडीत आला असताना घरगुती वाद विकोपाला गेला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि नागेश याच्यावर चाकू व धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हनुमान डोपेवार आणि चान्नी पोलीस स्टेशनचे रवींद्र लांडे यांनी पथकासह घटनास्थळी ध