जिल्ह्यातील अनसिंग पोलीस स्टेशन हद्दीतील खडसिंग पुलाजवळ दिनांक ०४/०९/२०२५ रोजी रात्री ०८/०० वा च्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यानी फिर्यादी नामे ज्ञानेश्वर बाबाराव बांडगे रा. लाखी ता पुसद जि यवतमाळ यांना थांबवुन त्यांना मारहाण करुन त्याचे जवळील मोबाईल हा जबरीने चोरुन नेला अशी फिर्याद अनसिंग पोलिसात दाखल झाली होती.