Download Now Banner

This browser does not support the video element.

शेगाव: एका महिलेस दोन महिलांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना इंदीरा नगर येथे घडली

Shegaon, Buldhana | Sep 4, 2025
एका महिलेस दोन महिलांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना इंदीरा नगर येथे ४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत विठठाबाई संजय सोनोने वय 45 वर्ष रा इंदीरा नगर यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की,मीरा लक्ष्मण इंगळे व प्रज्ञा विक्रम इंगळे यांनी वाद घालून शिवीगाळ करून दगड मारून जखमी केले.या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी मीरा लक्ष्मण इंगळे व प्रज्ञा विक्रम इंगळे दो.रा. इंदीरा नगर या दोन महिलेविरुद्ध कलम 118(1), 115(2), 352,351(2)(3) BNS नुसार गुन्हा दाखल.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us