एस आर पी एफ पेट्रोल पंप सुरत नागपूर बायपास रस्त्यावर कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत एक भाऊ दोघे बहिणी एकुण तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे अशी माहिती 27 ऑगस्ट बुधवारी रात्री दहा वाजून 37 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. एस आर पी एफ पेट्रोल पंप सुरत नागपूर बायपास रस्त्यावर 23 ऑगस्ट दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान दुचाकी क्रं एम एच 18 बी एस 0463 ने भाऊ आणि दोघे बहिणी रस्त्याने नवनाथ नगर घरी जात असताना याच दरम्यान कार क्रमांक एम एच 18 डब्ल्यू 5820 वरील चालकाने भरध