एक लाख मुदत ठेव म्हणुन ठेवलेली रक्कम दिली नाही, रक्कमेसाठी दिलेला धनादेशही वटला नाही. याबाबत विचारणा केल्यावर शेतकर्याला शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आल्याची तक्रार विलास रंगनाथराव झिंगे यांनी सेलू पोलीसात केल्याने सदर प्रकरणात फसवणुक केल्या प्रकरणी क्रेडीट सोसायटी शाखा सेलू येथील अध्यक्ष आणि कर्मचार्यांवर सेलू पोलिस ठाण्यात शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी दुपारी गुन्हा दाखल.