Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: विषारी औषध प्राशन केलेल्या भिलेवाडा येथील तरुणाचा पडोळे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

Bhandara, Bhandara | Sep 9, 2025
भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथील रविकांत युवराज वाढई वय 35 वर्षे याने दिनांक 7 सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राप्त केल्याने त्याला पडोळे हॉस्पिटल भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री 11.19 वा. दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस स्टेशन कारधा येथे 8 सप्टेंबर रोजी मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार टेंभुर्णे हे करीत आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us