वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मोठा खळबळ जनक दावा केला आहे अवघ्या पंधरा दिवस तुम्ही वाट पहा तुम्हाला राज्यातील राजकारणात मोठा कोणता पालक झाल्याचे दिसून येणार आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था या व्हीव्हीपॅट शिवाय होणार असतील तर कोणीही निवडणुकीत भाग घेऊ नये किंवा मग पूर्ण बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असेही प्रकाश आंबेडकर माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.