चंद्र पृथ्वीभोवती आणि पृथ्वी चंद्राला घेऊन सूर्याभोवती फिरते त्यामुळे कधीकधी सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते या घटनेला चंद्रग्रहण म्हटले जाते.हा योग रविवार दिनांक 7 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 57 मिनिटाला चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करणार आहे. हळूहळू पृथ्वीची सावली....