भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी दि. 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान नागपूर येथील मुख्यमंत्र्याचे रामगारी निवासस्थानी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असून त्यांच्या उत्थानासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे बेंकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी मुख्यमंत्री यांना ग्वाही दिली. शासनाने महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनची ठेव जर बैंकेत ठेवून सहकार्य केले..