मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव यावली शेत शिवारातील गोठ्यातून, राहुल धनराज चौधरी यांचे गोठ्यातून दिनांक 30 ऑगस्टला सकाळी साडेसात वाजताचे दरम्यान एक गाय व दोन वासरे अशी एकूण 14 हजार रुपये किमतीचे जनावरे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार राहुल धनराज चौधरी दिनांक 30 ऑगस्ट ला दोन वाजून अकरा मिनिटांनी मोर्शी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे