कुरवली तालुका फलटण जिल्हा सातारा येथील, पारधी समाजाच्या लहान मुलाला मारहाण झाले आहे, या संदर्भात संबंधितांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असून, लवकरात लवकर कारवाई करावी, तसेच साठ वर्षाच्या एका महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे, या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी, पॅंथर विश्वास मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आज मंगळवार रोजी सायंकाळी चार वाजता निवेदनाद्वारे केली आहे, तसेच याबाबत योग्य न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाजाला घेऊन आंदोलन करण्याचा इशारा.