धुळे शहरातील देवपूर रामनगरात ॠषीपंचमी निमित्त श्री गजानन महाराज यांच्या 151 व्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. धुळे येथे श्री सद् गुरु गजानन महाराजांच्या 115 व्या पुण्यतिथी आहे. 115 वर्षा पूर्वी ऋषींपांचमी च्या दिवशी गुरुवार होता हा एक योग आज आहे.सगळ्यांना चांगले आरोग्य लाभो.पर्जन्य वृष्टी होवो.बळीराजाला सुख लाभो.असे साकडे मंदिराचे विश्वस्त गोपाळराव केले यांनी श्री गजानन महाराज यांच्या चरणी घातले आहे.अशी माहिती 28 ऑगस्ट दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान श्री