या कामामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित, अखंड व स्थिर वीजपुरवठा मिळेल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे धोकादायक लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांपासून सुटका होऊन संभाव्य गंभीर अपघात टळतील. यामुळे बर्माशेल परिसरातील नागरिक बांधवांच्या सुरक्षेत वाढ होईल. या भूमिपूजन प्रसंगी आ. बापुसाहेब पठारे म्हणाले