श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित मानधन देण्यात यावे व मानधनात वाढ करावी या मागणीचे निवेदन महामया महिला सामाजिक न्याय संघटना शाखा साकोलीच्यावतीने भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना शनिवार दि6 सप्टेंबरला दुपारी2ला देण्यात आले.निवेदन देताना संघटनेचे डी जी रंगारी,साकोली तालुकाध्यक्ष शितल नागदेवे,परीका रामटेके,राणी राऊत,प्रिया शहारे भिकुनी सुप्रज्ञा,कीर्ती गणवीर,रत्ना खंडारे मृणाली कोल्हे हर्ष ठवकर यांची उपस्थिती होती