लातूर : गेली महिनाभरापासून औसा पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून अशोक डमाळे येणार हे प्रत्येकजण सांगत असताना, त्यांचे औसा निश्चीत असताना परचाच्या बढ़ती बदलीचा आदेश पाहता डमाळे यांचे बदलीचे विमान नवी मुंबई विमानतळ येथे लॅन्ड झाले आहे. अशी माहिती पोलिसांच्या वतीने आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान सांगण्यात आली.