महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प (ई पीक पाहणी - DCS) ची सुरुवात दिनांक 01 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेली आहे. आपल्या 7/12 वर पीक पेरा स्वतः शेतकरी यांनी अॅन्ड्राईड फोन व्दारे नोंदणी करायचा आहे. शेतकरी स्तरावर पिक पाहणी करण्यासाठीचा अंतीम दिनांक 15 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे.ई पीक पाहणी व्दारे पीकांची नोंदणी न केल्यास आपल्या 7/12 वर पीक पेरा कोरा राहील.