Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: भाजप कार्यालयात विदेशात जाणाऱ्या ५५ विद्यार्थ्यांचा सत्कार; खासदार अनुप धोत्रे यांची उपस्थिती

Akola, Akola | Aug 30, 2025
भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचा लाभ समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवावा, राष्ट्रभक्ती व चेतना जागृतीसाठी कार्य करावे असे आवाहन केले. भाजप कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात कझाकिस्तान, युक्रेन, रशिया आदी देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या 55 विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आला. खासदार अनुप धोत्रे यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांची सेवा व राष्ट्रनिर्माणासाठी संकल्प घेऊन यश संपादन करण्याचे मार्
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us