नगर परिषद वरोरा व लोकमान्य महाविद्यालय वरोरा च्या वतीने "हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" या कार्यक्रमा अंतर्गत लोकमान्य महाविद्यालयात आज दि 8 ऑगस्टला 12 वाजता वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमात नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग होता.