आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 2 च्या दरम्यान माहूर इथे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी माहुर गडावर येऊन श्री रेणुका मातेचे दर्शन घेतल्या नंतर म्हणाल्यात रेणुका माता माझी कुलदैवत आरक्षनाचे संकट मानव निर्मित आहे . मी देवाचा धावा करेन पन यासाठी नाही . अतिवृषीमुळे शेतकरयांच मोठ नुकसान झालं आहे . त्या लोकांना धीर द्यावा त्यांना मदत करण्यासाठी सरकारला देवीने शक्ती द्यावी हे महत्त्वाचं आहे . बाकी आपण माणसं मानस भांडत राहणार , त्यासाठी देवाला का त्रास द्यायचा पंकजा मुंडे म्हणाल्या