सहा सप्टेंबर रोजी दुपारी 4 च्या दरम्यान वसनगर इथे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या निवासस्थानी विराजमान असलेल्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणालेत शेतकऱ्यावरील संकट टळावे अशी प्रार्थना गणरायाकडे केली आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले