Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: भंडारकवठे ग्रामपंचायत कार्यालयात "नो डीजे – नो डॉल्बीची" शपथ; डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प...

Solapur North, Solapur | Aug 26, 2025
भंडारकवठे ग्रामपंचायत कार्यालयात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत डॉल्बी व डीजे संस्कृतीमुळे निर्माण होणारा गोंधळ, प्रदूषण व वाद टाळण्यासाठी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मंद्रुप पोलीस ठाणेच्या वतीने करण्यात आले. या बैठकीत मिरवणुकीदरम्यान डॉल्बी लावल्यास ती जप्त करण्यात येईल व संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल. मिरवणुका पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us