Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
आज शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी वाळुज एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली की, 28 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता एका फिर्यादीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता फिर्यादी यांची मुलगी घराच्या बाहेर गेली ती पुन्हा घरी परत आली नाही, तिचा आजूबाजूला व नातेवाईकांमध्ये शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही, त्यांच्या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी अपहरण करून नेले असावे, अशी तक्रार वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.