आंदोलन कर्त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असून किती दिवस उपोषण करायचं हे त्यांनी ठरवायचं मराठा आरक्षणावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी ठाम आहेत मात्र ओबीसींनी ठरवायचं काय करायचं व काय करायचं नाही ते असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जामनेर येथे म्हटले आहे