जळगाव मधील अजिंठा विश्रामगृहात शेतकरी जनआक्रोश मोर्चा समितीची बैठक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नां बाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बैठकीत शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे करण्यात आले नियोजन या अजिंठा विश्रामगृहात शेतकरी जन आक्रोश मोर्चा समितीची बैठक आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता पार पडली.