मंठा शहरातील विविध गणेश मंडळाच्या वतीने देखाव्याचे आयोजन शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती मंठा शहरातील गणेश मंडळाच्या वतीने 6 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणावरून मंठा शहरातील सर्व गणेश मंडळाच्या वतीने गणरायाच्या देखाव्याचे आयोजन टप्प्याटप्प्याने करण्यात येते यावेळी शिव मार्तंड पथकाच्या वतीने ढोल ताशाचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे शहरातील मुख्य रस्त्यावर गणरायाच्या निरोपासाठी शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला