मालेगावी मालट्रकची ठोस; तालुक्यातील पाटणे येथील दुचाकीस्वार होमगार्ड झाला ठार Anc मालेगाव पवारवाडी पो. ठाणे हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गावर मोहनबाबा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर काल दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मालट्रक क्र. पीबी ६५ बीए ०३४४ वरील चालक सुंदरसिंग महेंद्रसिंग रा. किथाना या परप्रांतीय चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून अचानक ब्रेक दाबल्याने त्याचे पाठीमागे चालणारा मयत चेतन यशवंत अहिरराव रा. पाटणे हा होमगार्ड हा मयत झाला.