आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी 4 च्या दरम्यान अर्धापूर शहरातील मागासवर्गीय वस्तीगृहात विद्यार्थ्यांच्या जेवनात निघाल्या आळ्या वस्तीग्रहातील विद्यार्थ्याना गैर वर्तणूक केले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे जेवण वेळेवर मिळत नाही मिळालेले जेवण निकृष्ट दर्जाचा आहे जेवणात आळ्या निघाल्याचा विद्यार्थ्याने बनवला व्हिडिओ जेवण व्यवस्थित बनवत नाही खालच्या भाषेत शिवागिळ केली जाते आहे असेही वसतिगृहातील विद्यार्थी म्हणाले अर्धापूर तहसीलदारांना वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी दिले निवेदन