जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा नगरपरिषद आणि रेणापूर नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदाची आरक्षण सोडत बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या आरक्षण सोडतीला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.