धान उत्पादकांचे चुकारे, बोनस, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, पिक विमा कंपन्याकडून होणारी शेतकयांची फसवणूक, कृषी पंपा ऐवजी सोलर पंपामुळे तसेच स्मार्ट मीटरमुळे उद्भवलेल्या समस्या,पीक नुकसानीची अद्यापही न मिळालेली भरपाई इ. विविध शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेला असंतोष व्यक्त करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे.