Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: जिल्हाधिकारी कार्यालयात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची बैठक संपन्न, विविध समस्यांवर चर्चा

Bhandara, Bhandara | Aug 28, 2025
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी भंडारा सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे बैठक पार पडली. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे गावठाणा बाहेरील अंतिम निवाळ्यात नाव असूनही 4 व 9 कारवाईत नाव असून त्यांना प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यांनाही प्रमाणपत्र देण्यात यावे. नव्याने बावीस गावाचे पुनर्वसन प्रकल्पग्रस्त म्हणून तात्काळ करण्यात यावे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us