पाथर्डी तालुक्यातील जवळवाडी गावात सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी बुधवारी सकाळी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येनं पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले.तब्बल तीन तास चाललेल्या या ठिणग्या आंदोलनामुळे पोलीस ठाण्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.अखेर खासदार निलेश लंके यांनी स्वतः पुढाकार घेत ग्रामस्थांची बाजू पोलिसांपुढे ठामपणे मांडली.खासदार लंके यांनी पोलिसांना इशारा देत सांगितलंय की दरोड्याचा तपास आठ दिवसात लावावा अन्यथा गावकरी शांत.