Download Now Banner

This browser does not support the video element.

रिसोड: भर जाहागीर येथे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांचे गणेश मंडळा ला मार्गदर्शन कायद्याचे पालन करण्याचे आवाहन

Risod, Washim | Sep 4, 2025
दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता रिसोड तालुक्यातील भरजागीर येथे रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी गणेश मंडळाला मार्गदर्शन करत असताना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us